॥ श्री गणेशाय नमः ॥


Would you like to play background music?
लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांचा स्वीकार करून, प्रेम, विश्वास, सन्मान आणि समजूतदारपणाने आयुष्यभर साथ देण्याचं पवित्र वचन. सुख-दुःखात एकमेकांचा आधार बनून, कुटुंब आणि नात्यांना जपण्याचा सुंदर प्रवास म्हणजे लग्न.

चि. सौ. कां. अंजली
कै मुरलीधर पाटीलबा फसले यांची नात व
श्रीमती प्रमिला व कै. चंद्रकांत मुरलीधर फसले
रा. अहिल्यानगर यांची सुकन्या

चि. अक्षय
श्री. लक्ष्मण मारुती बेनगुडे यांचे नातू व
सौ. शोभा व श्री. रामदास लक्ष्मण बेनगुडे
रा. ठाणे यांचे सुपूत्र
घराला जिवंतपणा देणारं कुटुंबच असतं, आणि आनंदी कुटुंब स्वर्गासारखं वाटतं.



दिवस
तास
मिनिटे
सेकंद

गुरुवार दि. २२/१/२०२६
सायं. ५:३० वा.
विवाहस्थळी
दोन मनांची एक सुरेल वाटचाल, एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्याची सफर असावी. तू माझ्या श्वासातला विश्वास, माझ्या स्वप्नांना अर्थ देणारा आधार. तूच माझ्या जीवनातील ओळ, शब्द आणि सूर—कविता आणि संगीत दोन्ही.
या आमच्या नव्या सुरुवातीला, तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची साथ लाभो.



